आता DOWNLOAD करा मागील
५० वर्षातील कोणतेही GR
फक्त १ मिनिटात..!
सरकारी कर्मचार्यांना शासन निर्णय यांची वेळ प्रसंगी नितांत गरज असते परंतु आपल्याला त्या वेळेस जो शासन निर्णय (GR) हवा असतो तो मिळत नाही त्यामुळे आपली खूप धावपळ होत असते.तर आज आम्ही आपल्याला आता तुम्हाला हवा तो ( GR ) कोणत्याही विभागाचा किंवा कोणत्याही तरीखेचा सहज उपलब्ध करण्यासाठी माहिती देत आहोत.मागील ५० वर्षातील ( GR ) DOWNLOAD करण्यासाठी खालील STEP वाचून घ्या.
१) सर्व प्रथम खालील लाल रंगाच्या DOWNLOAD BUTTON किंवा चित्राला क्लिक करा.
२)तुमच्या समोर महाराष्ट्र शासन नावाचे नवीन PAGE OPEN होईल.
३)तिथे तुम्हाला जो विभाग पाहिजे तो निवडून घ्या.
४)ज्या दिनांकाचा पाहिजे ती दिनांक निवडून घ्या.
५) आणि शोध या TAB ला क्लिक करा.
11 Comments
I am retired on 31 7 21 DA was 17percent .Then DA granted by govt 28 percent who shall pay the difference difference of DA to retired person means who shall prepare bill
ReplyDeleteWhether treasury itself or my last Division office. Please guide me
sir I am your regular reader. i also have a site on blogger about english subject. Now I want to start a blog about sarkari Yojana in hindi please guide and tell me about from where to get the source of thesarkari yojana.. hope you will help me..
ReplyDelete30 april 1982 vitt vibhag GR nahi uplabdh
ReplyDeletePls send me GR of 42 days condonation in strike period in 1998 .my Email dr.pareshanji@rediffmail.com
ReplyDelete11जाने 2023 शासन निण॔य/ संकीण॔2022/प्र क्र104/का_6मंत्रालय मुंबई 32 प्रमाणे
ReplyDeleteस्टॉप कार चालकचा पे ग्रेड 1900
रुपये ऐवजी 2800 केला आहे 6 वेतन आयोगात.दुसर्या पदोन्ति मधे त्यांना पे ग्रेड 2500 मिळाला आहे.2500 प्रमाणे आता किति देय होईल कृपया मार्गदर्शन करावे
Rasnkard new kab se suru ho ga
ReplyDeleteBiometric attendance babat gr share kara. Please
ReplyDeleteWhy app is not working I am facing issue like sampurn labh it is not working any update is available on Google play
ReplyDeleteहे ऍप सुधारित का होत नाही
ReplyDeleteWhy app is not working I am facing issue Income Tax it is not working any update is available on Google play
ReplyDeleteछान माहिती मिळाली आहे महाराष्ट्र पुणे
ReplyDelete