निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? करा चेक एक मिनिटात..? #PENSIONBENEFITCALCULATOR

निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? करा चेक एक मिनिटात..? #PENSIONBENEFITCALCULATOR

◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी.

◾ निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? ते करा चेक 1 मिनिटात.

◾खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? त्याची माहिती करून घ्या.

राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर जे महत्वाचे लाभ मिळत असतात,त्यात 

#GRATUITY

#PENSION

#COMMUTATION OF PENSION

#LEAVE INCASHMENT

#GROUP INSURANCE

#GOVERMENT PROVIDENT FUND 

ह्या सारख्या बाबींचा समावेश असतो.आता राज्य सरकारी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. सत्व वेतन आयोग लागू झाल्याने वरील लाभ मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना निवृत्ती नंतर मिळत आहे. वरील सर्व लाभ कोणत्या कर्मचार्यांना किती मिळणार ह्या संदर्भातील बरेच प्रश्न सरकारी कर्मचार्यांच्या मनात असतात, कारण निवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.

आता आम्ही आपल्या साठी PENSION BENEFIT CALCULATOR  घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी PENSION BENEFIT रक्कम पाहता येणार आहे,ते हि फक्त एका क्लिक वर.

खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली माहिती अचूक भर.

◾ शेवटचे BASIC टाका.

◾नियुक्ती दिनांक टाका (JOINING DATE)

निवृत्ती दिनांक टाका (RETIREMENT DATE)

◾सध्या लागू असलेला महागाई भत्ता टाकावा (DEARNESS ALLOWANCE) 

◾ तुमच्या शिल्लक अर्जित रजा टाकाव्यात.

◾GO BUTTON वर क्लिक करा 

खालील पद्धतीचा INTERFACE दिसेल.




टीप : सदरील ONLINE CALCULATOR वर ९९% माहिती हि खरी आणि खात्रीशीर दाखविण्यात येत आहे,काही केसेस मध्ये यात तफावत असू शकते.तरी काही अडचण असल्यास आमच्या खालील WHATSAPP GROUPला JOIN  होऊ शकता.सदरील माहिती प्रमाणित आहे असे समजू नये.किना प्रमाणित आहे असा दावा आम्ही करत नाही.

Post a Comment

0 Comments