WHATSAPP AND FACEBOOK
राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी नियमित वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित होत असतात,आणि त्या शासन आदेशाची माहिती कर्मचार्यांना नियमित होत राहावी करिता www.shasannirnay.in नावची website तयार करण्यात आली आहे.परंतु वरील सर्व आदेश आपणास WHATSAPP आणि FACEBOOK च्या माध्यामतून मिळावे करीता whatsapp चे संपूर्ण राज्यात आत्ता पर्यंत २१० group झाले आहे.
तरी आपण खालील लिंक वर क्लिक करून आमच्या WHATSAPP आणि FACEBOOK समूहात join होऊ शकता.
FACEBOOK PAGE
0 Comments