पेन्शन धारकांना /निवृत्ती वेतन धारकांना 7 महिन्याची महागाई भत्ता(DA) थकबाकी किती मिळणार..!ऑगस्टची पेन्शन किती मिळणार? एका क्लिक वर थकबाकी,पहा..! 7 Month Arrears Of Dearness Allowance

पेन्शन धारकांना /निवृत्ती वेतन धारकांना 7 महिन्याची महागाई भत्ता(DA) थकबाकी किती मिळणार..!ऑगस्टची पेन्शन किती मिळणार? एका क्लिक वर थकबाकी,पहा..! 7 Month Arrears Of Dearness Allowance

▶️ फक्त 1 मिनिटात समजणार 7 महिन्याची थकबाकी आणि ऑगस्ट महिन्याची वाढीव पेन्शन.

▶️खाली दिलेल्या click Here ह्या Red Color च्या Tab वर क्लिक करा आणि आपली थकबाकी माहिती करून घ्या.

▶️काही आडचन आल्यास खालील whatsapp group ला join करा,त्यावर आपली समस्या मांडा.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा व निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून ५५% करण्यात आला आहे.महागाई भत्ता देने संदर्भात वित्त विभागाचा आदेश निर्गमित झाला आहे.ऑगस्ट २०२५ च्या पेन्शन मध्ये वाढीव महागाई भत्ता व जानेवारी-२०२५ ते जुलै-२०२५ पर्यंत एकूण 7 महिन्याची थकबाकी सुद्धा रोखीने मिळणार आहे. 

महागाई भत्ता वाढल्या नंतर पेन्शन धरकानाच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे.तसेच महागाई भत्ता थकबाकी मिळणार असल्याने ऑगस्ट पेन्शन किती मिळणार आहे याची आतुरता सर्वाना लागली आहे.

आम्ही खाली ONLINE CALCULATOR घेवून आलो आहे,ज्याच्या मदतीने पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन तसेच ऑगस्ट महिन्याची थकबाकी सह पेन्शन पाहता येणार आहे. (7 Month Arrears Of Dearness Allowance)

५ महिन्याची महागाई भत्ता(Dearness Allowance) ची थकबाकी आता तुम्हाला मिळणार एका क्लिक वर

खाली दिलेल्या प्रमाणे कृती करा व ५ महिन्याची थकबाकी पहा एका क्लिक वर.

◼️मूळ पेन्शन टाका

◼️पेन्शन विक्री हफ्ता असल्यास टाका

▶️खाली दिलेल्या click Here ह्या Red Color च्या Tab वर क्लिक करा आणि आपली वाढीव पेन्शन ,थकबाकी व ऑगस्ट महिन्याची एकूण पेन्शन पहा. 

Reactions

Post a Comment

0 Comments