HOW TO CALCULATE #COMMUTATION OF #PENSION..? तुम्हाला निवृत्ती नंतर पेन्शन विक्रीची रक्कम किती मिळणार..?
◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी.
◾ निवृत्ती नंतर तुम्हाला पेन्शन विक्री (#COMMUTATIONOFPENSION) किती मिळणार आहे ..? ते करा चेक 1 मिनिटात.
◾ पेन्शन विक्री CALCULATOR
◾खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली पेन्शन विक्री माहिती करून घ्या.
राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर जे महत्वाचे लाभ मिळत असतात,त्यात पेन्शन विक्री हा महत्वाचा लाभ आहे. पेन्शन विक्री हि 40% केल्यानंतर त्याचा एका ठराविक हफ्ता असतो,जो पुढील १५ वर्ष आपल्या पेन्शन मधून कपात होत असतो..कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन विक्री किती मिळणार हा सर्व साधारण प्रश्न असतो. कारण निवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.
आता आम्ही आपल्या साठी पेन्शन विक्री (#COMMUTATION OF #PENSION) CALCULATOR घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी पेन्शन विक्री (#COMMUTATION OF #PENSION) पाहता येणार आहे,ते हि फक्त एका क्लिक वर.
खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली माहिती अचूक भर.
0 Comments