PENSIONERS DA CALCULATOR||महागाई भत्ता वाढल्याने तुमच्या पेंशन मध्ये किती वाढ होईल..?DEARNESSALLOWANCECALCULATOR

PENSIONERS DA CALCULATOR||महागाई भत्ता वाढल्याने तुमच्या पेंशन मध्ये किती वाढ होईल..?DEARNESSALLOWANCECALCULATOR

➡️महागाई भत्ता (DA Calculator)

➡️खाली दिलेल्या Calculator च्या चित्रावर क्लिक करा व पहा तुमची पेंशन वाढ.

वाचा व सांगितल्या प्रमाणे करा.

पेन्शन धारकांना सेवा निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेंशन वर अवलंबून राहावे लागते.पेंशन हेच पेंशन धारकांसाठी हक्काचे साधन असते.वाढती महागाई पाहता सरकारी कर्मचारी आणि पेंशन धारकांना महागाई भत्ता हा शासनाकडून वाढवून दिला जातो.परंतु वाढलेला महागाई भत्ता (DA) ह्या मुले पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे याची उत्सुकता सर्व पेंशन धारकांना लागलेली असते.तर राज्यातील सर्व पेंशन धारकांना कायम त्यांना वाढवून मिळालेला महागाई भत्ता या नंतर पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे हे आता सहज एका क्लिक वर पाहता येणार आहे.त्यासाठी खाली सांगितल्या प्रमाणे कृती करा.(Gratuity,Group insurance,CommutationOfPension,Employee)

खाली दिलेल्या Calculator च्या चित्रावर क्लिक करा व पहा तुमची पेंशन वाढ.

(खालील Calculatorच्या चित्रावर क्लिक करण्यापूर्वी हे समजून घ्या.)

▶️खालील CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा.

▶️तुमचे मूळ पेंशन टाका 

▶️त्यानंतर सध्याचा महागाई भत्ता टाका 

▶️(पेंशन विक्री केली असल्यास )पेंशन विक्रीचा हफ्ता टाका,अन्यथा शून्य असे राहू द्या.

▶️सुधारित महागाई भत्ता म्हणजे जो DA आता लागू केला आहे तो टाकावा

▶️शेवटी "GO" BOTTON वर क्लिक करा.




Reactions

Post a Comment

0 Comments