ONLINE INCREMENT CALCULATOR ( वार्षिक वेतनवाढ CALCULATOR)
▶️जुलै च्या वार्षिक वेतनवाढी नंतर पगार किती होईल..?▶️नवीन बेसिक काय असेल...?
वरील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.जुलै महिना लागला की पगारात किती रुपयांची वाढ होईल हा प्रश्न जवळपास सर्व कर्मचार्यांना नक्कीच पडतो.मग आपल्या पगारात किती रुपयांची वाढ होईल हे जाणून घेण्यासाठी कार्यालयातील एखाद्या तज्ञ व्यक्ती कडे आपणास विचारणा करावी लागते.ह्याच बाबींचा विचार करून आम्ही ONLINE INCREMENT CALCULATOR तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.खालील सांगितल्या प्रमाणे कृती करून कोणत्याही विभागातील कर्मचारी आपल्या जुलै च्या पगारात किती वाढ झालेली आहे..? किंवा पगार किती वाढू शकतो ह्याची माहिती घर बसल्या घेवू शकणार आहे.
▶️खाली दिलेल्या CALCULATORच्या चित्रावर क्लिक करा.
▶️तुमचे मूळ बेसिक ,जे सध्या घेत आहात ते टाका.
▶️हर भाडे भत्ता तुम्हाला जे लाऊ असेल ते निवडा (अन्यथा ८% सध्या आहे)
▶️इतर कुठला वेगळा भत्ता मिळत असेल तर इतर च्या ठिकाणी टाकावा.
▶️शेवटी खाली GO BUTTON दिले आहे,त्यावर क्लिक करा.
तुमचे सध्याचे वेतन आणि जुलै नंतर तुमचा पगार किती असेल..? आणि पगारात किती वाढ झाली ...? हे पाहता येईल.
▶️खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा.
15 Comments
Nice. making easy for teachers who r not calculate accuracy about their pay.thanks a lot
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteHow to use please explain
ReplyDeleteकालच आमचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर झालेत, तर आता आमचे बेसिक किती असेल आणि 12 वर्षे ते आजअखेर फरक बिल कसे काढावे असे एखादे सॉफ्टवेअर बनवा
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteThank you sir
ReplyDeleteफारच छान आहे.काही सेकंदात माहिती मिळाली.
ReplyDeleteखूपच छान👍👍👍👍
ReplyDeleteखूपच छान.अभिनंदन
ReplyDeleteSir khup chaan aaps tayar kela aahat. Dhanywad
ReplyDeleteNice creativity
ReplyDeleteGood
ReplyDeleteThe best
ReplyDeleteRajendra Bhurse
ReplyDeleteVery good for everyone employee