HOW TO CALCULATE GRATUITY..? तुम्हाला निवृत्ती नंतर GRATUITY किती मिळणार..?
◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी.
◾ निवृत्ती नंतर तुम्हाला GRATUITY.ग़ाटूईट किती मिळणार आहे ..? ते करा चेक 1 मिनिटात.
◾ GRATUITY CALCULATOR
◾खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली GRATUITY माहिती करून घ्या.
राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान आणि कर्मचारी सेवेत असतांना मृतू झाल्यास मृतू उपदान मिळत असते. ही GRATUITY ची रक्कम सातवा वेतन आयोग नुसार १४ लाख करण्यात आली आहे.प्रत्येक राज्य सरकारी कर्मचारी यांना निवृत्ती नंतर GRATUITY चा लाभ मिळत असतो.कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना GRATUITY किती मिळणार हा सर्व साधारण प्रश्न असतो. कारण निवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.
आता आम्ही आपल्या साठी GRATUITY CALCULATOR घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी GRATUITY पाहता येणार आहे,ते हि फक्त एका क्लिक वर.
खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली माहिती अचूक भर.
◾ शेवटचे BASIC टाका.
◾नियुक्ती दिनांक टाका (JOINING DATE)
◾निवृत्ती दिनांक टाका (RETIREMENT DATE)
◾GO BUTTON वर क्लिक करा

0 Comments