TENDER VOTE

 TENDER VOTE - प्रदत्त मतदान 

निवडणुकीच्या दिवशी प्रदत्त मतदान (TENDER VOTE) करण्याची सुद्धा परिस्थिती येवू शकते.बर्याच वेळा TENDER VOTE - प्रदत्त मतदान काय असते ..?कसे करायचे असते ..?ह्या संदर्भात संपूर्ण माहिती नसल्याने चूक होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.परंतु आता खालील VIDEO मधील माहिती आपण पाहून सहज TENDER VOTE - प्रदत्त मतदान प्रक्रिया समजून घेवू शकता.VIDEO आवडल्यास इतराना नक्की SHARE करा. 
    

#ELECTIONCOMMSSIONOFINDIA 
#EVM
#TENDERVOTE
#ELECTION
#MOCKPOLE


Post a Comment

0 Comments