MOCK POLE..! #MOCKPOLE करण्याची सोपी पद्धत
निवडणुकीच्या दिवशी सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याआधी ,पोलिंग POLLING AGENT समोर MOCK POLE करणे गरजेचे असते.बर्याच वेळा POLLING AGENT उपस्थित नसतात परंतु तरी सुद्धा सकाळी MOCK POLE घेणे गरजेचे असते. MOCK POLE करण्याची सोपी पद्धत खालील VIDEO मधे दिलेली आहे.आपण संपूर्ण VIDEO पाहावा व इतरांना सुद्धा माहिती पाहण्यास सांगावी.
#ELECTIONCOMMSSIONOFINDIA
#EVM
#TENDERVOTE
#ELECTION
#MOCKPOLE
0 Comments