पेन्शन धारकांना /निवृत्ती वेतन धारकांना ८ महिन्याची महागाई भत्ता(DA) थकबाकी किती मिळणार..! एका क्लिक वर थकबाकी,पहा..!8 Month Arrears Of Dearness Allowance
▶️ फक्त 1 मिनिटात समजणार 8 महिन्याची थकबाकी
▶️खाली दिलेल्या click Here ह्या Red Color च्या Tab वर क्लिक करा आणि आपली थकबाकी माहिती करून घ्या.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा व निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासून 34% करण्यात आला आहे.महागाई भत्ता देने संदर्भात वित्त विभागाचा आदेश निर्गमित झाला आहे.सप्टेंबर महिन्याच्या पेन्शन मध्ये जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2022 पर्यंत 8 महिन्याची थकबाकी बाकी दिली जाणार आहे.(8 Month Arrears Of Dearness Allowance)
8 महिन्याची महागाई भत्ता(Dearness Allowance) ची थकबाकी आता तुम्हाला मिळणार एका क्लिक वर.
खाली दिलेल्या प्रमाणे कृती करा व 8 महिन्याची थकबाकी पहा एका क्लिक वर.
◼️मूळ पेन्शन टाका
◼️पेन्शन विक्री हफ्ता असल्यास टाका
आणि GO button वर क्लिक करा
▶️खाली दिलेल्या click Here ह्या Red Color च्या Tab वर क्लिक करा आणि आपली थकबाकी माहिती करून घ्या.
0 Comments