8 Month Arrears Of Dearness Allowance।।तुम्हाला 8 महिन्याची DA ची थकबाकी सप्टेंबरच्या पगारात किती मिळणार,पहा एका क्लिक वर..!

8 Month Arrears Of Dearness Allowance।।तुम्हाला 8 महिन्याची DA ची थकबाकी सप्टेंबरच्या पगारात किती मिळणार,पहा एका क्लिक वर..!



▶️ फक्त एका क्लिक वर समजणार 8 महिन्याची (dearness allowance arrears) थकबाकी.

▶️ सप्टेंबर पगारात मिळणार थकबाकी.

▶️तुम्हाला सप्टेंबरचा थकबाकी सह एकूण पगार किती मिळणार..?

▶️खाली दिलेल्या click Here ह्या ReD Color च्या Tab वर क्लिक करा आणि आपली थकबाकी माहिती करून घ्या.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासून 34% करण्यात आला आहे.महागाई भत्ता देने संदर्भात वित्त विभागाचा आदेश निर्गमित झाला आहे.ऑगस्ट महिन्याच्या पगारात जानेवारी 2022 ते जुलै 2022 पर्यंत 7 महिन्याची थकबाकी बाकी दिली जाणार होती परंतु वित्त विभागाचा शासन निर्णय उशिरा निर्गमित झाला,तो पर्यंत बर्याच कार्यालयाची ऑगस्ट महिन्याचे वेतन देयके कोषागार कार्यालयात सदर झालेली होती.त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा DA थकबाकी सह सर्व थकबाकी सप्टेंबर महिन्याच्या पगारात दिली जाणार आहे.(8 Month Arrears Of Dearness Allowance)

8 महिन्याची महागाई भत्ता(Dearness Allowance) ची थकबाकीसह सप्टेंबर महिन्याचा एकूण पगार किती मिळणार आहे..?,ते  आता तुम्हाला समजणार एका क्लिक वर.

खाली दिलेल्या प्रमाणे कृती करा व 8 महिन्याची थकबाकी पहा एका क्लिक वर.

◼️सध्याचे बेसिक टाका

◼️HRA निवडा

आणि GO button वर क्लिक करा





Reactions

Post a Comment

0 Comments