करा चेक दहावीचा निकाल घरी बसून..! HOW TO CHECK SSC EXAM BOARD RESULT 2024 ON MOBILE #SSCRESULT2024
राज्यातील सर्व 10 वीच्या विद्यार्थ्यांना आजच्या निकाल साठी खूप खूप शुभेच्छा. दि २७/०५/२०२४ रोजी दुपारी ठीक 1 वाजता परीक्षा मंडळाने घोषित केलेल्या WEBSITE वर 10 विचा निकाल घोषित होणार आहे.SSC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल सहज घरी बसून MOBILE वर पाहता यावा करिता काही लिंक खाली दिलेल्या आहेत.त्या लिंक वर क्लिक करून आपण सहज कोणाचा निकाल पाहू शकता.
आपला निकाल पाहण्यासाठी खालील कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा व आपल्या ROLL नंबर नोंदवा.(राज्यातील लाखो विद्यार्थी एकदाच निकाल पाहण्यासाठी website वर प्रयत्न करणार आहेत , त्यामुळे खालील CLICK HERE ह्या एका लिंक वर क्लिक करा व निकाल न दिसल्यास दुसर्या लिंक वर क्लिक करावे. (निकाल पाहण्यासाठी काही अडचण येत असल्यास आपला ROLL NUMBER व आईचे नाव आणि विभागाचे नाव comment बोक्स मध्ये टाका ))
2 Comments
FO41599 Kavita sandip Mane arag highschool arag
ReplyDeleteSecondary &higher secondary education Pune fo41599
ReplyDelete