संपावर गेलेल्या 18 लाख राज्य सरकारी कर्मचार्यांना आनंदाची बातमी..! अखेर कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि उपदान केले लागू..! gratuity and family pension
राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बतमी.जे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना व उपदान (gratuity and family pension) लागू व्हावी ह्या साठी संप करत होते,त्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे. वाचा खालील वित्त विभागाचा साहसान आदेश.तसेच ह्या शासन आदेशात दिलेले विकल्प भरून द्यावे लागणार आहे.
0 Comments