राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! बहुप्रतिक्षित बक्षी समिती खंड -२ संदर्भात वित्त विभाग GR आज निर्गमित..! Bakshi Committee Ahaval khand-2

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! बहुप्रतिक्षित बक्षी समिती खंड -२ संदर्भात वित्त विभाग GR आज निर्गमित..! Bakshi Committee Ahaval khand-2

◼️तुम्हाला सुधारित लाभ किती मिळणार ह्या साठी खालील पूर्ण अहवाल वाचा व PDF स्वरूपात डाउनलोड करावा.

◼️कर्मचार्यांना मिळणार भरघोस आर्थिक वाढ.

◼️वेतनत्रुटी दूर होऊन मिळणार मोठा आर्थिक दिलासा.

◼️सुधारित आर्थिक लाभ शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या तारीखे पासून लागू.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करणे संदर्भात किंवा त्रुटी दूर करण्या संदर्भात बक्षी समिती अहवाल खंड 2 ची आतुरता कर्मचार्यांना लागलेली होती.वेतनात झालेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून केली जात होती.ह्या संदर्भात आज वित्त विभागाचा महत्वाचा शासन आदेश आज निर्गमित झाला आहे.

संपूर्ण बक्षी समिती अहवाल Download करण्यासाठी खाली पहा.

Reactions

Post a Comment

1 Comments