PENSIONERS DA CALCULATOR||महागाई भत्ता वाढल्याने तुमच्या पेंशन मध्ये किती वाढ होईल..?DACALCULATOR

महागाई भत्ता ३१% झाल्यास तुमच्या पेंशन मध्ये किती रुपयांची वाढ होईल..? PENSIONERS DA CALCULATOR||महागाई भत्ता वाढल्याने तुमच्या पेंशन मध्ये किती वाढ होईल..?DACALCULATOR

➡️महागाई भत्ता (DA Calculator)

➡️तुमची पेंशन वाढ चेक करा १ मिनिटात . 

➡️खाली दिलेल्या CLICK HERE च्या चित्रावर क्लिक करा व पहा तुमची पेंशन वाढ.


पेन्शन धारकांना सेवा निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेंशन वर अवलंबून राहावे लागते.पेंशन हेच पेंशन धारकांसाठी हक्काचे साधन असते.वाढती महागाई पाहता सरकारी कर्मचारी आणि पेंशन धारकांना महागाई भत्ता हा शासनाकडून वाढवून दिला जातो.परंतु वाढलेला महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) ह्या मुले पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे याची उत्सुकता सर्व पेंशन धारकांना लागलेली असते.तर राज्यातील सर्व पेंशन धारकांना कायम त्यांना वाढवून मिळालेला महागाई भत्ता या नंतर पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे हे आता सहज एका क्लिक वर पाहता येणार आहे.त्यासाठी खाली सांगितल्या प्रमाणे कृती करा.(Gratuity,Group insurance,CommutationOfPension,Employee)

खाली दिलेल्या CLICK HERE च्या चित्रावर क्लिक करा व पहा तुमची पेंशन वाढ.

▶️खालील CLICK HERE  च्या चित्रावर क्लिक करा.

▶️तुमचे मूळ पेंशन टाका 

▶️(पेंशन विक्री केली असल्यास )पेंशन विक्रीचा हफ्ता टाका,अन्यथा शून्य असे राहू द्या.

▶️शेवटी "GO" BOTTON वर क्लिक करा.



Reactions

Post a Comment

3 Comments

  1. भारताचे पंतप्रधान श्री मोदीजी ना नम्र विनंती कि त्यांनी फक्त सरकारी नोकरांचे पेन्शन मधे सतत वाढ करीत असतात. जरा खासगी कंपनी मधील कामगारांना जी तोकडी पेन्शन मिळते त्यामध्ये पण वाढ करणाऱचा विचार करावा. सध्याच्या महागाई च्या दिवसात आम्हा कामगारांना मिळणारी पेन्शन कमीच आहे. कळकळीची विनंती आहे की मा. मोदीजींनी आम्हाला मिळणाऱ्या तोकड्या पेन्शन मध्ये वाढ करावी ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद

    ReplyDelete
  2. दुजा भाव नसावा

    ReplyDelete
  3. सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पेन्शन मिळते ,पण आमच्या सारख्या महामंडळात 40 वर्षे काम केलेल्या सेवानिवृत्त लोकांना फक्त 2500 रुपयेच पेन्शन मिळते ,आम्ही भारताचे नागरीक नाही का ? आम्ही मतदान करत नाही का? मा. पंतप्रधान मोदीजी यांनी आमचा पण सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचं म्हातारपण सुसह्य करावं व आमची पेन्शन वाढवून द्यावी ,हीच विनंती.

    ReplyDelete