#पेन्शन धारकांना/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना खात्यात जमा होणाऱ्या एकूण पेन्शन वरून त्यांची मूळ पेन्शन शोधणे..(vikri केलेली नसल्यास )! (without #commutation of #pension)
📌#PENSION CALCULATOR (without commutation of pension)
📌आता पेन्शन धारकांना त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या पेन्शन वरून त्यांची मूळ पेन्शन माहिती करून घेता येणार,ते हि एका मिनिटात.(ते ही सहज )
📌काही अडचण आल्यास आमच्या WHATSAPP GROUP ला JOIN होण्याची लिंक खाली दिलेली आहे.
खालील प्रमाणे कार्यवाही करा
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर वेगवेगळे लाभ मिळत असतात.त्यात प्रामुख्याने #GRATUITY(उपदान ), COMMUTATION OF PENSION(पेन्शन विक्री ), LEAVE INCASHMENT(रजा रोखीकरण ),GOVERNMENT #PROVIDEND FUND(जीपीएफ) ,GROUP #INSURANCE(गट विमा ),TRAVELLING ALLOWANCE(प्रवास भत्ता ).
पेन्शन विक्री केली नसल्यास,निवृत्त होताना असलेल्या शेवटच्या महिन्याच्या बेसिक च्या 50% हि मूळ पेन्शन लागू केली जाते व भविष्यात लागू होणारा महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) आणि मूळ पेन्शन अशी एकत्र करून बँक खात्यात पेन्शन जमा होत असते.परंतु जेंव्हा थकबाकी मिळणार असते तेंव्हा बर्याच पेन्शन धारकांना त्यांचे मूळ पेन्शन माहिती नसते,त्यासाठी त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या पेन्शन वरून मूळ वेतन कसे शोधायचे ह्यासाठी खालील CALCULATOR तयार केले आहे.
आता बर्याच कर्मचार्यांना DA थकबाकी साठी त्यांचे मूळ पेन्शन बेसिक माहिती असणे गरजेचे असते.परंतु खात्यात जमा होणारी पेन्शन माहिती असते परंतु मूळ पेन्शन बेसिक माहिती नसते त्यासठी आम्ही आपल्या साठी एक ONLINE CALCULATOR घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने पेन्शन धारकांना त्यांची मूळ पेन्शन माहिती होऊ शकते.
खाली दिलेल्या CLICK HERE या शब्दावर क्लिक करा आणि सांगितल्या प्रमाणे आपली खात्यात जमा होणारी एकूण पेन्शन टाका (NOTE: ३१%DA लागू असतानाचीच खात्यात जमा होणारी एकूण पेन्शन नमूद करा 34%DA वाली नको )
0 Comments