राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी..! केंद्रप्रमुख पदासाठी शैक्षणिक पात्रते बाबत स्पष्टीकरण..!Clearification on Cluster Head Promotion
राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी..! केंद्रप्रमुख पदासाठी शैक्षणिक पात्रते बाबत स्पष्टीकरण..! Good News
उपरोक्त विषयांकित केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दि. १० जून, २०१४ मधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
सबब, उपरोक्तसंदर्भ क्र. ३ नुसार "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हणजे बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी पदवीधर बी.एड" ही व्यावसायिक अर्हता धारण करणारे प्राथमिक शिक्षक असणे आवश्यक आहे असा आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान अधिसूचना दिनांक १० जून, २०१४ मधील आवश्यक पात्रतेमधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)" या पदावर ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील, म्हणजेच "बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. पदवीधर बी.एड" ही व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या दिनांकापासून ३ वर्षाचा अनुभव पुर्ण करणारे शिक्षकच पात्र ठरतील.
0 Comments