ONLINE INCREMENT CALCULATOR : घरी बसून पहा तुमची जुलैची वेतनवाढ..!

 ONLINE INCREMENT CALCULATOR

( वार्षिक वेतनवाढ CALCULATOR)


▶️
जुलै च्या वार्षिक वेतनवाढी नंतर पगार किती होईल..?

▶️नवीन बेसिक काय असेल...?

वरील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.जुलै महिना लागला कि पगारात किती रुपयांची वाढ होईल हा प्रश्न जवळपास सर्व कर्मचार्यांना नक्कीच पडतो.मग आपल्या पगार्त किती रुपयांची वाढ होईल हे जाणून घेण्यासाठी कार्यालयातील एखाद्या तज्ञ व्यक्ती कडे आपणास विचारणा करावी लागते.ह्याच बाबींचा विचार करून आम्ही ONLINE INCREMENT CALCULATOR तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.खालील सांगितल्या प्रमाणे कृती करून कोणत्याही विभागातील कर्मचारी आपल्या जुलै च्या पगारात किती वाढ झालेली आहे..? किंवा पगार किती वाढू शकतो ह्याची माहिती घर बसल्या घेवू शकणार आहे.

▶️खाली दिलेल्या CALCULATORच्या चित्रावर क्लिक करा.

▶️तुमचे मूळ बेसिक ,जे सध्या घेत आहात ते टाका.

▶️हर भाडे भत्ता तुम्हाला जे लाऊ असेल ते निवडा (अन्यथा ८% सध्या आहे)

▶️इतर कुठला वेगळा भत्ता मिळत असेल तर इतर च्या ठिकाणी टाकावा.

▶️शेवटी खाली GO BUTTON दिले आहे,त्यावर क्लिक करा.

तुमचे सध्याचे वेतन आणि जुलै नंतर तुमचा पगार किती असेल..? आणि पगारात किती वाढ झाली ...? हे पाहता येईल.

▶️खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा.





DISCLAIMER : ONLINE INCREMENT CALCULATOR हे आम्ही व्यक्तिगत माहितीसाठी तयार केलेले आहे.आपण ह्याचा वापर करतांना काळजी पूर्वक करावा.सदरील CALCULATOR हे प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आले आहे.ह्यात तृती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे कार्यालयीन कामासाठी ह्याचा वापर करतांना किंवा ह्यावरून कोणताही निश्कर्ष्या काढण्या पूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.आपल्या होणार्या आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
काही त्रुटी आपणस जाणवल्यात तर नक्की खाली कॉम्मेंत मध्ये सांगायला विसरू नका.





Reactions

Post a Comment

0 Comments