सरकारी कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीच्या नियमात होणार मोठा बदल..!सेवा जेष्ठता सुधारित नियम अधिसूचना झाली निर्गमित.SeniorityLaw

राज्य शासनाने निर्गमित केली सेवा जेष्ठता सुधारित नियम अधिसूचना..! 
▶️कर्मचार्यांच्या पदोन्नतीच्या नियमात होणार मोठा बदल..!

▶️कर्मचार्यांना मिळणार मोठा दिलासा..!

राज्य शासनाने दिनांक २१.०६.२०२१ रोजी राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी सेवा जेष्ठता अधिसूचना निर्गमित केली आहे.या नियमास " महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन )नियमावली,२०२१ असे म्हटले जाईल.

ह्या नवीन अधिसूचनेत कोणते बदल करण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे वाचावे...
अधिसूचना DOWNLOAD करण्यासाठी खाली DOWNLOAD BUTTON दिले आहे.




Reactions

Post a Comment

0 Comments