STUDENT PROMOTION-2021/22..!विद्यार्थी प्रमोशन करण्याची सोपी पद्धत.

पहिली ते आठवीचे विद्यार्थी प्रमोशन करण्याची सोपी पद्धत.(STUDENT PROMOTION)

दर वर्षी शाळा सुरु झाल्या की ,शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना विद्यार्थी कसे PROMOTE करावे ह्या संदर्भात प्रश्न निर्माण होतो.तर आता या पोस्ट च्या माध्यमातून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना सहज घरी बसून MOBILE वर विद्यार्थी PROMOTE करता येणार आहे.

▶️काय कृती करावी ह्या साठी खाली माहिती दिली आहे.

▶️education.maharashtra.gov.in
























Reactions

Post a Comment

0 Comments