राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी / पेंशन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी..! AugustSalary/Pension/Gratuity/Commutation
ऑगस्ट महिन्याच्या पेंशन/पगार होण्यासाठी अनुदान उपलब्ध..!
वाचा खाली सविस्तर..
सन २०२१ २०२२ या आर्थिक वर्षातील माहे ऑगस्ट, २०२१ या महिन्याचा वेतनवभत्ते, निवृत्तीवेतन, उपदान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.(AugustSalary/Pension/Gratuity/Commutation)
0 Comments