COMMUTATION OF PENSION
पेंशन विक्री कशी करायची।।पेंशन विक्री केल्या नंतर कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतात..?पेंशन विक्री कशी करायची असते..?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर Commutation Of Pension किंवा पेंशन विक्रीची एक मोठी रक्कम निवृत्ती नंतर मिळत असते. पेंशन विक्री संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत.पेंशन विक्रीची किती रक्कम आपल्याला मिळू शकते ह्या साठी आपण निवृत्तीच्या वेळेस चे शेवटचे बेसिक आपणास माहिती हवे.त्यानंतर खाली जो टेबल दिला आहे त्यामध्ये माहिती भरून आपण निवृत्ती नंतर किती पेंशन विक्रीची रक्कम मिळू शकते हे Calculate करू शकता.
खाली दिल्या प्रमाणे पिवळ्या बॉक्स मध्ये माहिती भरा,आणि पेंशन विक्री रक्कमेची माहिती मिळवा.
5 Comments
अत्यंत छान माहिती साहेब आम्हाला आवडले
ReplyDeleteHow to download CPO order.
ReplyDeleteसर पिवळ्या कलर मध्ये आकडे नाही भरले जात आहे
ReplyDeleteNot operated
ReplyDeleteसांगितलेली आवश्यक माहिती भरली जात नाही
ReplyDelete