राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत उपयुक्त..! HOW TO CHECK INCOME TAX REFUND ON MOBILE..? तुमचे आयकर REFUND आता चेक करा मोबाईल वर फक्त एक मिनिटात ..!
▶️आता कोणत्याही कर्मचार्यांना चेक करता येणार त्यांचे INCOME REFUND फक्त एक मिनिटात ,आणि तेही मोबाईल वर घरी बसून.
▶️तुमचे INCOME TAX REFUND चेक करण्यासाठी खालील सविस्तर पोस्ट वाचा.
दरवर्षी राज्य सरकारी कर्मचारी व पेंशन धारक हे INCOME TAX भरत असतात व INCOME TAX RETURN सुद्धा FILE करत असतात.INCOME TAX RETURN FILE केल्यानंतर बर्याच कर्मचार्यांना किंवा पेंशन धारकांना INCOME TAX REFUND मिळत असतो.परंतु तो REFUND मिळाला कि नाही याची माहिती मात्र त्यांना नसते.परंतु कोणत्याही व्यक्ती त्यांना INCOME TAX REFUND मिळाला कि नाही ते आता घरी बसून एक मिनिटात पाहू शकतो .त्यासाठी खालील माहिती वाचावी.
INCOME TAX REFUND पाहण्याची कृती.
१)सर्व प्रथम खालील एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करावे.(आधी वाचून घ्या
२)त्यानंतर आपला PAN CARD NUMBER टाकावा .
३)त्याखाली ASSESSMENT YEAR निवडा .(ज्या वर्षाचे पाहायचे आहे ते वर्ष)
४)CAPCHA टाकावा
५) आता PROCEED या शब्दाला क्लिक करा.
तुमच्या समोर तुमची सर्व माहिती आलेली असेल.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
0 Comments