INCOME TAX CALCULATOR 2021-22- करा तुमची आयकर गणना..!

INCOME TAX CALCULATOR 2021-22

अगदी १ मिनिटात कोणत्याही कर्मचार्यांना घरी बसून समजणार आपला INCOME TAX..! सरकारी कर्मचार्यांना २०२१-२२ या वर्षात किती INCOME TAX लागणार आहे..? तसेच काय DEDUCTION केले पाहिजे म्हणजे TAX कमी लागू शकतो ह्याची कल्पना येण्यासाठी हे ONLINE INCOME TAX CALCULATOR आपल्यासाठी देण्यात येत आहे.

हे TAX CALCULATOR वापरायचे कसे हे जाणून घेण्यासाठी POST पूर्ण वाचा..!

◼️सर्व प्रथम तुमच्याकडे पगाराचे वार्षिक विवरण पत्र असावे.
◼️तुम्ही जर HOME LOAN घेतले असेल तर तुमच्या खात्याचे PROVISIONAL CERTIFICATE असावे ज्यात INTEREST आणि PRINCIPAL AMMOUNT असेल.
◼️खाली दाखवलेल्या माहिती प्रमाणे आपल्या कडे सर्व बचतीचे कागद पत्र असावे.
◼️त्यानंतर खाली INCOME TAX काढण्यासाठी CALCULATOR चे चित्र दिले आहे,त्यावर क्लिक करून सर्व माहिती भरायची व GO BUTTON वर क्लिक करा.

➡️ Basic 01/03/2021 - 

➡️ D.A.Arriers July 2019 to Nov 2019

➡️ 7 Pay 2 nd Instalment - जर मिळाला असल्यास.

➡️ H.R.A सध्याचा आता ९/18/२७ या पैकी आहे.

➡️ H.R.A जुना ८/१६/24 या पैकी आहे.

➡️ C.L.A - जर लागू असल्यास.

➡️ Washing Allownce

➡️ G.P.F (Subcription+Deduction)

➡️ DCPS धारक आहात का?

➡️ Home Loan Principle

➡️ Home Loan Interest

➡️ Income Tax (montly deduction)

➡️ LIC Annual Deduction

➡️ Total Term Insurance Annual Pre

➡️ P.P.F. Annual Prem.

➡️ P.L.I. Annual Prem.

➡️ Travlling Allowonces Per Month

➡️ Medical/Health Insurance

➡️ Tuition fee (2 मुलांची )

➡️ Donation C.M.Fund


Reactions

Post a Comment

0 Comments