7TH PAY COMMISSION- निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? करा चेक एक मिनिटात..? #PENSIONBENEFITCALCULATOR
◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी.
◾ निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? ते करा चेक 1 मिनिटात.
◾खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? व किती मिळतात..? त्याची माहिती करून घ्या.
राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर जे महत्वाचे लाभ मिळत असतात,त्यात
#GRATUITY
#PENSION
#COMMUTATION OF PENSION
#LEAVE INCASHMENT
#GROUP INSURANCE
#GOVERMENT PROVIDENT FUND
ह्या सारख्या बाबींचा समावेश असतो.आता राज्य सरकारी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. सत्व वेतन आयोग लागू झाल्याने वरील लाभ मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना निवृत्ती नंतर मिळत आहे. वरील सर्व लाभ कोणत्या कर्मचार्यांना किती मिळणार ह्या संदर्भातील बरेच प्रश्न सरकारी कर्मचार्यांच्या मनात असतात, कारण निवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.
आता आम्ही आपल्या साठी PENSION BENEFIT CALCULATOR घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी PENSION BENEFIT रक्कम पाहता येणार आहे,ते हि फक्त एका क्लिक वर.
खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली माहिती अचूक भर.
3 Comments
ड्रायवर post che स्टाफ कार ड्रायवर केले आहे त्याला दुसर्या पदोन्नती 2500 py ग्रेड आहे 11 jan 2023 gr ,1900 प्रमाणे 2800 केला मग
ReplyDelete2500 प्रमाणे किती देय रक्कम pye great आहे
28
2500
Very Very Informative. Thanks a Lot.
ReplyDeleteGratuity limit वाढले तरी 14,00,000 दाखवते त्यात सुधारणा व्हावी
ReplyDelete