GOOD NEWS- महागाई भत्ता 42%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..! #DAONLINECALCULATOR

 GOOD NEWS- महागाई भत्ता 42%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..! #DAONLINECALCULATOR

➡️महागाई भत्ता 42 % झाल्यास पगारात किती वाढ होईल..?

➡️महागाई भत्ता (DA Calculator)

➡️खाली ONLINE CALCULATOR ची लिंक दिलेली आहे.

आता तुमची पगार वाढ करा चेक फक्त 1 मिनिटात,ते ही कोणाच्या मदती शिवाय. (खालील प्रमाणे कृती करा )

वाढती महागाई पाहता राज्य शासनाने राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी यांचा महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) 4% वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.आता राज्यातील इतर ही कर्मचारी आपला महागाई भत्ता वाढविला जावा करिता राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

इतर राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारका यांचा महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) 4% वाढविला जाणार आहे आणि पगारात आता 42% (DEARNESS ALLOWANCE) मिळणार आहे .ज्यामुळे पगारात आणि पेंशन (PENSION) मोठी वाढ होणार आहे. महागाई भत्ता वाढल्यास त्याचा परिणाम खालील सर्व गोष्टींवर होत असतो.(#Gratuity, Group #insurance, #CommutationOfPension, Employee)

महागाई भत्ता 42% झाल्यास तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ते आता करा चेक ..

1) तुमचे सध्याचे मुळ BASIC टाका .

2) HRA निवडा 

३)CLA लागू असल्यास टाकावा 

4) वाहतूक भत्ता टाकावा  

आणि खाली दिलेल्या GO BUTTON वर क्लिक करा.


CLICK HERE TO CHECK DA





Reactions

Post a Comment

0 Comments