6 Month Arrears Of Dearness Allowance।।तुम्हाला 6 महिन्याची DA ची थकबाकी जुलै च्या पगारात किती मिळणार,पहा एका क्लिक वर..!
▶️ जुलैच्या पगारात मिळणार थकबाकी.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 202३ पासून 42 % करण्यात आला आहे.महागाई भत्ता देने संदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्वाचा आदेश दि ३०/०६/२०२३ रोजी निर्गमित झाला आहे.जुलै २०२३ या महिन्याच्या पगारात जानेवारी-२०२३ ते जून 202३ पर्यंत ६ महिन्याची थकबाकी मिळणार आहे. (६ Month Arrears Of Dearness Allowance).
खाली CALCULATOR दिलेले आहे त्यासाठी आपल्याला CLICK HERE ह्या TAB वर क्लिक करावे लागेल किंवा पोस्ट मध्ये INBUILT CALCULATOR AHE TYAT MAHITI BHARAVI LAGEL.
0 Comments