निवृत्तीवेतनधारकांना आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC विषयी कळवून माहिती मागवणे बाबत.PENSIONERS INCOME TAX||OLD REGIME||NEW REGIME
आयकर अधिनियम 1961 Circular No. 20/2020 (नियम क्र. 9.1 ते 9.4) अन्वये निवृत्तीवेतनातून प्राप्त होणान्या उत्पन्नाकरीता करदात्याच्या अंदाजित वार्षिक उत्पन्नाच्या आधारे दरमहा स्थूल निवृत्तीवेतनातून आयकर वजाती करण्यात येते.सदर आयकर बजाती रक्कम शासनखाती जमा करून उर्वरित निव्वळ निवृत्तीवेतन रक्कम निवृत्तीवेतनधारकांना प्रदान चालू आर्थिक वर्ष 2021-22 करीता आयकर अधिनियम कलम 115 BAC अन्वये आयकर कपातीच्या करण्यात येते
परिगणनेसाठी खालील प्रमाणे New Tax Regime व Old Tax Regime असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.
तरी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी वरीलपैकी फायदेशीर असणारा New Tax Regime किंवा Old Tax Regime निवडावा तसेच याकरीता आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालांचीही मदत घ्यावी.
आपण निवडलेला Tax Regime पर्याय व त्यासाठी आवश्यक असणारी आयकर बजातीस पात्र बचत/ गुंतवणूक प्रमाणपत्रे व पावत्या या कार्यालयास आपले संपूर्ण नाव, PPO no. Bank व Branch सहीत apaopensdat.mum mh@gov.in या email id वर किंवा निम्नलिखित कार्यालयीन पत्त्यावर टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर करण्यात यावीत.
कार्यालयीन पत्ता : सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा)
अधिदान व लेखा कार्यालय, अ विंग, पहिला मजला,
कौटुंबिक न्यायालय ● MMRDA कार्यालयाजवळ, वांद्रे-कुर्ला संकुल,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
जे निवृत्तीवेतनधारक Tax Regime निवडीविषयी तसेच आयकर बचत प्रमाणपत्रे विषयी विहित वेळेत नाहीत, त्यांचे Old Tax Regime मध्ये आयकर नियमानुसार पुढील निवृत्तीवेतनातून आयकर कपात करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी,
0 Comments