सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त..!
➡️महागाई भत्ता 28 % झाल्यास पगारात किती वाढ होईल..?➡️महागाई भत्ता (DA Calculator)
करा चेक आता..
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance ) वाढण्याची वाट आहे.एका मिळालेल्या माहिती नुसार सप्टेंबर अखेर सातवा वेतन आयोग थकबाकी 2रा हफ्ता देण्यात येणार आहे (7Pay Commission Arrears ) त्यामुळे थकबाकी कर्मचाऱ्यांना दिल्याने शासनाकडे निधी अपुरा पडत असल्याने महागाई भत्ता वाढ ऑक्टोबर मध्ये मिळण्याची शक्यता आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून 28% प्रमाणे महागाई भत्ता मिळत आहे.तसेच राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सुद्धा 28% प्रमाणे महागाई भत्ता (Dearness Allowance) दिला जात आहे.आता फक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देने बाकी आहे.(Gratuity,Group insurance,CommutationOfPension,Employee)
महागाई भत्ता 28 % झाल्यास तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होईल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
▶️फक्त तुमचे सध्याचे बेसिक टाका(Basic Pay)
▶️तुम्हाला लागू असलेला HRA निवडा अन्यथा 8 असेच राहू द्या.
▶️सर्वात शेवटी GO या Tab वर क्लिक करा.
1 Comments
Calculator open hot nahi
ReplyDelete