पेंशन धारकांसाठी Online DA Calculator For Pensioners..!आता एक मिनिटात पहा तुमची महागाई भत्ता थकबाकी..!

पेंशन धारकांसाठी Online DA Calculator For Pensioners..!आता एक मिनिटात पहा तुमची महागाई भत्ता थकबाकी..!

◼️पेंशन धारकांना व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना आता एका क्लिक वर घरी बसू समजणार तुमची महागाई भत्ता थकबाकी..(Dearness allowance Arrears)

◼️जुलै-सप्टेंबर (3 महिन्याची - 42% थकबाकी)

◼️ऑक्टोबर-फेब्रुवारी (5 महिन्याची - 15%थकबाकी )

अशी एकूण 57% महागाई भत्ता थकबाकी (Dearness Allowance Arrears)मार्च-2022 च्या पगारात मिळणार आहे.


🔶खालील दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर वर क्लिक करा व खाली सांगितल्या प्रमाणे कार्यवाही करा.. आवडल्यास इतरांना नक्की Share करा🔶

खाली सांगितल्या प्रमाणे वाचून घ्या व त्यानंतर खालील CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा

1.तुमचे सध्याचे मूळ बेसिक टाका

2.जर तुम्हाला अंशराशीकरण/पेंशन विक्रीचा हफ्ता (Commutation Of Pension) माहिती असेल तर तो टाका, अन्यथा सोडून द्या.


आणि खालील GO बटण वर क्लिक करा


Reactions

Post a Comment

0 Comments