📣महागाई भत्ता थकबाकी Dearness Allowance Online Arrears Calculator ..!मार्च महिन्याच्या पगारात मोठी वाढ..!
◼️आता एका क्लिक वर समजणार तुमची महागाई भत्ता थकबाकी..(Dearness allowance Arrears)
◼️जुलै-सप्टेंबर (3 महिन्याची - 42% थकबाकी)
◼️ऑक्टोबर-फेब्रुवारी (5 महिन्याची - 15%थकबाकी )
अशी एकूण 58% महागाई भत्ता थकबाकी (Dearness Allowance Arrears)मार्च-2022 च्या पगारात मिळणार आहे.
🔶खालील दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर वर क्लिक करा व खाली सांगितल्या प्रमाणे कार्यवाही करा.. आवडल्यास इतरांना नक्की Share करा🔶
खाली सांगितल्या प्रमाणे वाचून घ्या व त्यानंतर खालील CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा
1.तुमचे सध्याचे मूळ बेसिक टाका
2.HRA टाका
3.वाहन भत्ता टाका
4.CLA टाका जर लागू असेल तर
आणि खालील GO बटण वर क्लिक करा
0 Comments