ऑगस्ट महिन्याच्या पगारात मोठी वाढ..! महागाई भत्ता || Dearness Allowance Online Calculator ..!DA34%
🔶राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी..!
🔶अखेर प्रतीक्षेत असलेला महागाई भत्ता मिळणार..!
🔶ONLINE DA CALCULATOR च्या मदतीने आता घरी बसून आपली पगार वाढ चेक करा,फक्त एका मिनिटात..!
🔶तुमचा पगार किती वाढणार..? ह्या साठी खालील माहिती नक्की वाचा व पगार वाढ ,चेक करा.
🔶खालील दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर वर क्लिक करा व खाली सांगितल्या प्रमाणे कार्यवाही करा.. आवडल्यास इतरांना नक्की Share करा🔶खाली सांगितल्या प्रमाणे वाचून घ्या व त्यानंतर खालील CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा
1.तुमचे सध्याचे मूळ बेसिक टाका
2.HRA टाका
3.वाहन भत्ता टाका
4.CLA टाका जर लागू असेल तर
आणि खालील GO बटण वर क्लिक करा
0 Comments