1 जुलै 2022 पासून महागाई भत्ता(DA) 4% वाढणार।।सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ।। #CabinetDecission
◼️ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
◼️राज्य सरकारी कर्मचारी व पेंशन धारकांना लवकरचं..?
◼️1 जुलै 2022 पासून केंद्रिय कर्मचारी व पेंशन धारक यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची अत्यंत महत्वाची व मोठी बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देशाचे प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदी साहेब हे होते.बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले,त्यात केंद्रीय कर्मचार्यांना व पेंशन धारकांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्ता(dearness allowance) यात मोठी वाढ करण्यात आली आहे.
आता या कर्मचार्यांना 1 जुलै 2022 पासून वेतनात 38% एवढा Dearness allowance दिला जाणार आहे.
0 Comments