NPS मध्ये पेंशन किती मिळणार...? आता तुम्हाला निवृत्ती नंतर पेंशन किती मिळेल पहा एका क्लिक वर.

NPS धारकांना त्यांच्या निवृत्ती नंतर

किती पेंशन मिळू शकते ह्या 

संदर्भातील माहिती खाली 

दिलेली आहे.

▶️एका क्लिक वर समजणार तुमची पेंशन...!

▶️इतरांना सुद्धा किती पेंशन मिळेल ते पाहता येईल घर बसल्या..!

                   राज्यातील १ नोव्हेंबर किंवा त्यानंतर नियुक्त सर्व राज्य सरकारी कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना रद्द करून NPS योजना लागू करण्यात आली आहे.राज्यात शिक्षक संवर्ग वगळता इतर विभागातील बर्याच कर्मचार्यांनी NPS कपात सुरु आहे.आता एप्रिल महिन्या पासून सर्व शिक्षकांना NPS खाते काढण्याच्या सूचना प्रशासनाकडून प्राप्त होत आहे.परंतु बर्याच शिक्षक कर्मचार्यांना NPS मध्ये किती पेंशन मिळू शकते या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.अद्याप NPS मध्ये कशी पेंशन मिळते...? NPS मध्ये कशी पेंशन मिळते ...? ह्या बाबत प्रश्न आपल्या मनात आहेत.

                    NPS मध्ये किती पेंशन मिळू शकते ...? हे कर्मचार्यांनी स्वत: निवडलेल्या पर्यायावर अवलंबून आहे,म्हणजे राज्यातील एकाच दिवशी नियुक्त सर्व कर्मचार्यांना सारखीच पेंशन मिळेल हे सांगता येणार नाही.आता तुमची कपात कशी आहे...? तुम्ही कोणत्या पर्यायावर किती रक्कम गुंतवणूक करता ..? कशी गुंतवणूक करता या सर्व गोष्टीवर आपली NPS मधील पेंशन अवलंबून आहे.

खाली पेंशन CALCULATOR मध्ये

कोणती माहिती भरावयाची आहे 

ते चित्रात दर्शविले आहे.

▶️ MY DATE OF BIRTH -तुमची जन्म तारीख नोंदवा.


▶️ I WOULD LIKE TO CONTRIBUTE - तुमचा सध्याचा १०% पगार त्यात शासनाचा १४% हिसा असे एकत्र करून येणारी ठराविक रक्कम तसेच भविष्यात तुमचा AVERAGE पगार इथे टाकावा लागेल जसे मला वाटत असेल की सध्या माझा आणि शासनाचा मिळून जर ७००० कपात होत असेल तर भविष्याचा विचार करून मी इथे २०००० रुपय टाकणार,तुम्ही तुमच्या भविष्यातील पगाराचा विचार करून इथे पगार टाकू शकता.


▶️MY TOTAL YEAR OF CONTRIBUTION IS- हे स्वताहून येणार तुमच्या जन्मतरीखे वरून.


▶️MY EXPECTION OF RETURNE ON MY INVESTMENT- तुम्हाला भविष्यात किती टक्के परतावा मिळू शकते ते अंदाजित टाकावे .जसे ७% ते २०% पर्यंत परतावा अपेक्षित आहे.


▶️I WOULD LIKE TO PURCHASE ANNUITY FOR- इथे तुम्ही कमीत कमी 40% व जास्तीत जास्त १००% निवडू शकता.


▶️I AM EXPECTING ANNUITY RATE OF - इथे कमीत कमी ६% व जास्तीत जास्त १२% पर्यंत असू शकते.परंतु मी ६ % गृहीत धरल्यास योग्य राहील.







खाली दिलेल्या NPS CALCULATOR

वर तुमचे पेंशन चेक करू शकता ,

त्या साठी खालील CALCULATOR

च्या फोटो वर क्लिक करा.






Reactions

Post a Comment

0 Comments