मोफत..!मोफत..!मोफत..!
ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व मुलांसाठी खुशखबर.TATA STEEL कंपनी देणार आता खेळाचे ONLINE TRAINING मोफत.
▶️मुलं घरी बसून कंटाळले आहेत..?
▶️तुमच्या मुलांना काही तरी नवीन खेळाची माहिती द्यावयाची आहे..?
▶️घरी बसून देशातील मोठ्या तज्ञांकडून वेगवेगळ्या खेळाची माहिती घेण्याची मोठी संधी..!
रतन टाटा यांची देशातील मोठी कंपनी असलेली TATA STEEL या कंपनीने देशातील सर्व मुलांसाठी या वर्षी ONLINE SUMMER CAMP आयोजित केला आहे.दर वर्षी पालक आपल्या मुलांना पैसे खर्च करून उन्हाळी सुट्टी मध्ये वेगवेळे समर कॅम्प लावून देतात परंतु या वर्षी कोरोणामुळे ते शक्य नाही,परंतु तरी देशातील सर्वात मोठी कंपनी TATA STEEL देणार ऑनलाईन खेळाचे मार्गदर्शन.
या ONLINE SUMMER CAMP मध्ये देशातील सर्व मुलांना 14 वेगवेगळ्या खेळांचे तंत्रशुद्ध ज्ञान घरी बसून ऑनलाईन घेता येणार आहे.
खाली दिलेल्या वेगवेगळ्या खेळांची माहिती घेण्यासाठी ज्या खेळाचे पोस्टर दिले आहे त्यावर क्लिक करा,तुम्हाला मार्गदर्शक ,मार्गदर्शन करायला सुरुवात करतील.
1 Comments
Cricket
ReplyDelete