सरकारी कर्मचार्यांच्या वेतन संदर्भात अत्यंत महत्वाचा आदेश||जुलै चा पगार होणार लवकरच..!JULY-SALARY-PAYMENT
जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनासाठी अनुदान खर्च करण्यास आज संचालनालयाचा आदेश आला आहे .लवकरच जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.
0 Comments