सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना..COMMUTATION OF PENSION

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना.. COMMUTATION OF PENSION

राज्यातील पेंशन धारकांना 7 वा वेतन आयोगा प्रमाणे अंशराशीकरणाचा लाभ देणे संदर्भात राज्य शासनाचा निर्णय झाला आहे. अंशराशीकरणाचा(COMMUTATION OF PENSION) लाभ देणे संदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झाला आहे.

तुम्हाला जर 7 वा वेतन आयोगा प्रमाणे अंशराशीकरणाचा लाभ मिळाला नसेल तर कश्या पद्धतीने व कोणत्या पेंशन धारकांना 7 वा वेतन आयोगा प्रमाणे अंशराशीकरणाचा लाभ सुधारित दराने मिळणार आहे ,त्यासाठी खालील आदेश पूर्ण वाचा..












Reactions

Post a Comment

0 Comments