HOW TO CHECK SSC RESULT 2022 ON MOBILE,फक्त १ मिनिटात
राज्यातील सर्व १0 वीच्या विद्यार्थ्यांना आजच्या निकाल साठी खूप खूप शुभेच्छा.आज दुपारी ठीक १ वाजता परीक्षा मंडळाने घोषित केलेल्या WEBSITE वर १0 विचा निकाल घोषित होणार आहे.आजचा निकाल सहज घरी बसून MOBILE वर पाहता यावा करिता काही लिंक खाली दिलेल्या आहेत.त्या लिंक वर क्लिक करून आपण सहज कोणाचा निकाल पाहू शकता.
आपला निकाल पाहण्यासाठी खालील कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा व आपल्या ROLL नंबर नोंदवा.(राज्यातील लाखो विद्यार्थी एकदाच निकाल पाहण्यासाठी website वर प्रयत्न करणार आहेत ,त्यामुळे खालील एका लिंक वर निकाल न दिसल्यास दुसर्या लिंक वर क्लिक करावे.)
5 Comments
Durgesb
ReplyDeletec231280
ReplyDelete215364
ReplyDeleteSakib
ReplyDelete215364
ReplyDelete