PENSIONERS NEW DA CALCULATOR||महागाई भत्ता वाढल्याने तुमच्या पेंशन मध्ये किती वाढ होईल..?DACALCULATOR2022

महागाई भत्ता 34% झाल्यास तुमच्या पेंशन मध्ये किती रुपयांची वाढ होईल..? PENSIONERS NEW DA CALCULATOR||महागाई भत्ता वाढल्याने तुमच्या पेंशन मध्ये किती वाढ होईल..?DACALCULATOR2022

➡️महागाई भत्ता (DA Calculator)

➡️तुमची पेंशन वाढ चेक करा १ मिनिटात . 

➡️खाली दिलेल्या CLICK HERE च्या चित्रावर क्लिक करा व पहा तुमची पेंशन वाढ.

पेन्शन धारकांना सेवा निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेंशन वर अवलंबून राहावे लागते.पेंशन हेच पेंशन धारकांसाठी हक्काचे साधन असते.वाढती महागाई पाहता सरकारी कर्मचारी आणि पेंशन धारकांना महागाई भत्ता हा शासनाकडून वाढवून दिला जातो.परंतु वाढलेला महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) ह्या मुले पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे याची उत्सुकता सर्व पेंशन धारकांना लागलेली असते.तर राज्यातील सर्व पेंशन धारकांना कायम त्यांना वाढवून मिळालेला महागाई भत्ता या नंतर पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे हे आता सहज एका क्लिक वर पाहता येणार आहे.त्यासाठी खाली सांगितल्या प्रमाणे कृती करा.(Gratuity,Group insurance,CommutationOfPension,Employee, INSURANCE)

खाली दिलेल्या CLICK HERE च्या चित्रावर क्लिक करा व पहा तुमची पेंशन वाढ.

▶️खालील CLICK HERE  च्या चित्रावर क्लिक करा.

▶️तुमचे मूळ पेंशन टाका 

▶️(पेंशन विक्री केली असल्यास )पेंशन विक्रीचा हफ्ता टाका,अन्यथा शून्य असे राहू द्या.

▶️शेवटी "GO" BOTTON वर क्लिक करा

            

काही अडचण वाटल्यास WHATSAPP GROUP च्या फोटो वर क्लिक करा 



Reactions

Post a Comment

0 Comments