राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून सुधारणा करणे बाबत.. DA Increased From January 2022
▶️राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!
▶️पगारात होणार मोठी वाढ..!
▶️7 महिन्याची थकबाकी मिळणार रोखीने..!
वाचा संपूर्ण GR खालील Post मध्ये..
शासन निर्णय...
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३१ % वरुन ३४ % करण्यात यावा. सदर महागाई भत्ता बाढ दिनांक १ जानेवारी, २०२२ ते दिनांक ३१ जुलै २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील..
1 Comments
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input3.php?a=54460
ReplyDelete