आनंदाची बातमी..! महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढला..!एकूण थकबाकी किती मिळणार..! DA HRA INCREASED..!ARREARS OF DA AND HRA
💥राज्यातील एक लाख कर्मचार्यांना आवडलेले ONLINE SOFTWARE.तुम्ही सुद्धा चेक करा.
राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत उपयुक्त ONLINE DA/HRA ARREARS CALCULATOR,ज्या मध्ये आपण फक्त १ सेकंदात आपली संपूर्ण थकबाकी सहज घरी बसून काढू शकता.त्यासाठी खालील सर्व माहिती वाचा व सांगितल्या प्रमाणे करा.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता(DEARNESS ALLOWANCE) व घर भाडे भत्ता (HRA)वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३०.०३.२०२२ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णय नुसार महागाई भत्ता दिनांक ०१.०७.२०२१ पासून आता ३१% करण्यात आला आहे.महागाई भत्ता २५% पेक्षा जास्त झाल्यास घरभाडे भत्ता सुधारित करण्याचे वित्त विभागाचे आदेश आहेत.
मार्च किंवा एप्रिल च्या पगारात थकबाकी कशी आणि किती मिळणार आहे.
💥DA-जुलै-२०२१ ते सप्टेंबर-२०२१ पर्यंत = १४% प्रमाणे = ४२%
💥HRA-जुलै-२०२१ ते सप्टेंबर-२०२१ पर्यंत = ९% प्रमाणे = ३% किंवा (ज्यांचा HRA जास्त आहे त्यांना जास्त मिळेल)
💥DA-ऑक्टोबर-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ पर्यंत = ३% प्रमाणे = १५%
वरील प्रमाणे सर्व थकबाकी पगारात मिळणार आहे. आता वरील प्रमाणे तुम्हाला थकबाकी किती मिळणार ह्या साठी खाली ONLINE CALCULATOR ची लिंक दिली आहे त्यासाठी CLICK HERE ह्या TAB वर क्लिक करा.
१.सर्व प्रथम तुमचे सध्याचे बेसिक नोंदवा
२.जुलै-२०२१ रोजी असलेला तुमचा HRA नोंदवा
३.सध्या लागू असलेला सुधारित HRA नोंदवा
आणि खाली दिलेल्या GO BUTTON वर क्लिक करा.
माहिती आवडल्यास इतरांना नक्की SHARE करा. काही अडचण असल्यास नक्की COMMENT करा.
टीप : सदरील माहिती आपणास थकबाकी संदर्भात प्राथमिक माहिती होण्यासाठी देण्यात येत आहे.सदरील माहिती हि आमच्या तज्ञ मंडळीनी त्यांच्या माहितीच्या आणि ज्ञानाच्या आधारावर त्यात केली आहे.सदरील माहिती हि प्रमाणित आहे असे समजू नये.सदरील माहिती आपणास लागू पडत असल्यास तज्ञांचा आधार घ्यावा.
1 Comments
Excellent खूपच छान
ReplyDelete