HOW TO CHECK HSC RESULT 2024 ON MOBILE
राज्यातील सर्व १२ वीच्या विद्यार्थ्यांना आजच्या निकाल साठी खूप खूप शुभेच्छा.आज दुपारी ठीक 1 वाजता परीक्षा मंडळाने घोषित केलेल्या WEBSITE वर १२ विचा निकाल घोषित होणार आहे.आजचा निकाल सहज घरी बसून MOBILE वर पाहता यावा करिता काही लिंक खाली दिलेल्या आहेत.त्या लिंक वर क्लिक करून आपण सहज कोणाचाही निकाल पाहू शकता.
आपला निकाल पाहण्यासाठी खालील कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा व आपल्या ROLL नंबर नोंदवा.. इतरांना निकाल पाहता यावा करीता website ची लिंक share क्र.
निकाल पाहण्याची योग्य पद्धत
▶️खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा.
▶️तुमचा परीक्षा क्रमांक (SEAT NUMBER) टाका
▶️आज निकाल जाहीर होणार असल्याने कदाचित तुम्ही ज्या खालील लिंक वर क्लिक केले असेल त्यावर निकाल (RESULT) दिसत नसल्यास दुसर्या लिंक वर क्लिक करा.
काही अडचण असल्यास खाली COMMENT मध्ये अडचण सांगा..
4 Comments
V111599
ReplyDeletej108339
ReplyDeleteV065166
ReplyDelete